05 March 2021

News Flash

बांगला देशात आगीत ८ मृत्युमुखी

येथील हाई स्वेटर या कपडय़ाच्या कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावर शॉटसर्किटमुळे आग लागली. ही आग तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर पसरून आगीत व्यपस्थापकीय संचालक, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि

| May 10, 2013 12:05 pm

येथील हाई स्वेटर या कपडय़ाच्या कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावर शॉटसर्किटमुळे आग लागली. ही आग तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर पसरून आगीत व्यपस्थापकीय संचालक, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सहा नागरिक मृत्युमुखी पडले. बुधवारी कंपनी बंद झाल्यानंतर हा प्रकार घडल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आग लागलेली हाई स्वेटर कंपनी ११ मजली इमारतीत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2013 12:05 pm

Web Title: 8 killed in bangladesh garment factory fire
टॅग : Bangladesh,Fire
Next Stories
1 यंदाचे वर्ष जलसंवर्धन म्हणून जाहीर
2 ५० टक्के महिलांना भाजपची उमेदवारी
3 खुर्शीद आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा
Just Now!
X