News Flash

तालिबानच्या हल्ल्यात ९ ठार, ४० जखमी

तालिबानने शनिवारी केलेल्या आत्मघातकी हल्ल्या केला

| February 7, 2016 01:52 am

संग्रहित छायाचित्र

क्वेट्टा येथील सीमा पोलिसांच्या एका वाहनाला लक्ष्य करून तालिबानने शनिवारी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात आठ वर्षांची एक मुलगी आणि सुरक्षा दलाच्या चार कर्मचाऱ्यांसह किमान ९ जण ठार झाले, तर सुमारे ४० लोक जखमी झाले. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे.
क्वेट्टा शहरातील कचारी भागात कडक बंदोबस्त असलेल्या जिल्हा न्यायालयांच्या परिसर या शक्तिशाली बॉम्बस्फोटाने हादरला. हा आत्मघातकी हल्ला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 1:52 am

Web Title: 9 killed 40 injured in taliban attack
टॅग : Taliban Attack
Next Stories
1 निरुपम यांचा माफीनामा काँग्रेसने स्वीकारला
2 गुजरातमधील भूखंड वाटपावरून आरोप-प्रत्यारोप
3 तैवानमध्ये भूकंपात अकरा ठार
Just Now!
X