भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) अहमदाबाद स्थित कार्यालयात आग लागल्याचे वृत्त आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशामनच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

अधिक वृत्त लवकरच…