26 October 2020

News Flash

‘विकासाचे मुद्दे नसल्याने वैयक्तिक टीका’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील सभेत आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचा नामोल्लेख टाळत टीकास्त्र सोडले होते.

| January 11, 2015 12:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील सभेत आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचा नामोल्लेख टाळत टीकास्त्र सोडले होते. त्याला केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपकडे कुठलेच विकासाचे धोरण नसल्याने ते वैयक्तिक टीका करत असा आरोप केजरीवाल यांनी केला. दिल्लीतील भाजप म्हणजे कप्तानाशिवाय जहाज अशी अवस्था असल्याची टिप्पणी त्यांनी केली. भाजपवर वैयक्तिक टीका करणार नाही, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.दरम्यान, रामलीला मैदानाबाहेर आम आदमी पक्षाने फलक झळकावत भाजपने आतापर्यंत कोणती आश्वासने पूर्ण केली याचे उत्तर द्यावे, असा जाब विचारण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2015 12:40 pm

Web Title: aap chief arvind kejriwal hits back at modi says bjp has no positive agenda
टॅग Arvind Kejriwal
Next Stories
1 मोदी सरकारकडे केवळ आश्वासनेच
2 मतदार नव्हे कार्यकर्त्यांसाठी ‘ब्रॅण्ड प्रचारका’ची ‘रामलीला’
3 संघाच्या कार्यपद्धतीने गांधीजी प्रभावित
Just Now!
X