News Flash

यादव, भूषण यांना नोटीस बजावण्याची तयारी

बंडखोरांविरुद्ध अंतिम कारवाईचे पाश आणखी आवळत आम आदमी पक्षाने बरखास्तीच्या बेतात असलेल्या योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण या बंडखोर नेत्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याची तयारी

| April 18, 2015 05:39 am

बंडखोरांविरुद्ध अंतिम कारवाईचे पाश आणखी आवळत आम आदमी पक्षाने बरखास्तीच्या बेतात असलेल्या योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण या बंडखोर नेत्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याची तयारी केली आहे.

याआधी या दोघांचे प्रकरण राष्ट्रीय शिस्तभंग समितीकडे पाठवणाऱ्या ‘आप’ने या दोघांविरुद्धच्या आरोपांची यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 5:39 am

Web Title: aap sends showcause notice to prashant bhushan yogendra yadav
Next Stories
1 इंटरनेट समानतेच्या विरोधात नाही-मार्क झकरबर्ग
2 काश्मिरात फुटीरतावाद्यांचा हिंसाचार
3 चीन-पाकिस्तानमध्ये अब्जावधी डॉलर्स गुंतवणुकीचा आर्थिक मार्ग
Just Now!
X