‘नेत्रा’ या भारताच्या टेहळणी विमानाने सर्वप्रथम पाकिस्तानी फायटर विमानं भारताच्या दिशेने येत असल्याचं पाहिलं व लगेच IAF च्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर लगेचच दोन मिनिटात दोन मिनिटात ९ वाजून ५४ मिनिटांनी इंडियन एअर फोर्सने प्रत्युत्तराची कारवाई सुरु केली. मिग-२१ बायसन, सुखोई-३० आणि मिराज-२००० विमाने पाकिस्तानी फायटर जेटचा सामना करण्यासाठी आकाशात झेपावली. आकाशात हा थरार नेमका कसा रंगला ते पाहण्यासाठी हा व्हिडीओ पाहाचं.

मिग-२१ बायसन, सुखोई-३० आणि मिराज-२००० विमाने पाकिस्तानी फायटर जेटचा सामना करण्यासाठी आकाशात झेपावली. आकाशात हा थरार नेमका कसा रंगला ते पाहण्यासाठी हा व्हिडीओ पाहाचं.