News Flash

हवाई दलाने केली काश्मिरींची सुटका

प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमध्ये अडकलेल्या काश्मिरी नागरिकांसाठी हवाई दलाने संकटमोचकाची भूमिका बजावली आहे. श्रीनगर ते कारगिलदरम्यान अडकलेल्या १०६ नागरिकांची हवाई दलाने सुटका केली.

| January 22, 2013 01:14 am

प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमध्ये अडकलेल्या काश्मिरी नागरिकांसाठी हवाई दलाने   संकटमोचकाची भूमिका बजावली आहे. श्रीनगर ते कारगिलदरम्यान अडकलेल्या १०६ नागरिकांची हवाई दलाने सुटका केली.
काश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार बर्फवृष्टी व भूस्खलनामुळे अनेक भागांचा देशाशी संपर्क तुटला होता. कारगिल, गुरेझ तसेच लेह-श्रीनगर महामार्गानजीकच्या परिसरात अडकलेल्या नागरिकांची हवाई दलाने सुटका केली. त्यातील ६७ नागरिक हे कारगिल भागात अडकले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 1:14 am

Web Title: air force resuses the kashmiree peoples
टॅग : Kashmir
Next Stories
1 दोन भारतीयांना पाकिस्तानात अटक
2 दिल्ली सामूहिक बलात्कार : ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात होणार सुनावणी
3 शिंदेंची शेरेबाजी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या पथ्यावर
Just Now!
X