News Flash

अ‍ॅपल ‘आयफोन ५एस’ येतोय..

'आयफोन ५एस'मध्ये एलईडी १२मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला असून या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरही असणार असल्याचे समजते.

| August 6, 2013 04:17 am

मोबाईल उत्पादनात नावाजलेली अ‍ॅपल कंपनी लवकरच आपले दोन नवे स्मार्टफोन, ‘आयफोन ५एस’ आणि ‘आयफोन लाईट’ बाजारात दाखल करणार आहे. हे नवे स्मार्टफोन्स सप्टेंबर महिन्यात बाजारपेठेत दाखल होणार आहेत.
अ‍ॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक म्हणाले,”आम्ही लवकरच आयफोन ५एस आणि आयफोन लाईट हे दोन नवे आयफोन्स बाजारात दाखल करणार आहोत. हे स्मार्टफोन्स त्यातील वैशिष्ट्यांमुळे आणि नव्या अपग्रेडेड तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना नक्की आवडतील”    
‘आयफोन ५एस’मध्ये एलईडी १२मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला असून या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरही असणार असल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 4:17 am

Web Title: apple iphone 5s lite set to be unveiled in september
Next Stories
1 चारा घोटाळा: लालूंच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला
2 इशरत चकमक: पी.पी.पांडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
3 कॉंग्रेस भारताच्या बाजूने की पाकिस्तानच्या? – यशवंत सिन्हांच्या वक्तव्यामुळे गदारोळ
Just Now!
X