11 December 2017

News Flash

अरूणाचल प्रदेश: भूस्खलन, पावसात अडकलेल्या ५० मुलांसह २०० लोकांचे लष्कराने वाचवले प्राण

पश्चिम कामेंग जिल्ह्यात भूस्खलनामुळे अनेक लोक अडकले आहेत.

नवी दिल्ली | Updated: June 19, 2017 7:33 PM

अरूणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यात भूस्खलन झाल्यामुळे अनेक लोक अडकले आहेत.

आसामनंतर अरूणाचल प्रदेशाला निसर्गाचा तडाखा बसला आहे. अरूणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यात भूस्खलन झाल्यामुळे अनेक लोक अडकले आहेत. बचावाचे कार्य सुरू असून भारतीय लष्कराचे जवान तिथे मदतीसाठी पोहोचले आहेत. आतापर्यंत जवानांनी ५० मुलांसह २०० लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आहे.

First Published on June 19, 2017 7:33 pm

Web Title: arunachal pradesh army rescued 200 civilians including 50 children in west kameng district