06 July 2020

News Flash

केजरीवाल कौशंबीतील निवासस्थानी परतले

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टिळक मार्गावरील शासकीय निवासस्थान रिक्त केले असून ते कौशंबीतील आपल्या जुन्या फ्लॅटमध्ये राहावयास गेले आहेत.

| July 30, 2014 03:31 am

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टिळक मार्गावरील शासकीय निवासस्थान रिक्त केले असून ते कौशंबीतील आपल्या जुन्या फ्लॅटमध्ये राहावयास गेले आहेत.केजरीवाल यांची पत्नी सुनीता या भारतीय महसूल सेवेतील अधिकारी असून त्यांना गिरनार अपार्टमेण्टमधील शासकीय निवासस्थान उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यानंतर सुनीता यांनी आपल्या निवासस्थानाचा ताबा शासनाकडे सुपूर्द केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2014 3:31 am

Web Title: arvind kejriwal returns to his kaushambi residence
टॅग Arvind Kejriwal
Next Stories
1 तपस पालविरोधातील आदेशाविरुद्ध ममता सरकार उच्च न्यायालयात
2 बिहारमध्ये पोटनिवडणुकीसाठी आता डाव्या पक्षांचीही आघाडी
3 मानवी बॉम्बहल्ल्यात करझाईंचा भाऊ ठार
Just Now!
X