News Flash

इराकमध्ये ऑगस्ट महिन्यात ८०० ठार

इराकमध्ये ऑगस्ट महिन्यात हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या ८०० हून अधिक आहे. या हिंसाचाराबद्दल संयुक्त राष्ट्रांनी

| September 2, 2013 01:04 am

इराकमध्ये ऑगस्ट महिन्यात हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या ८०० हून अधिक आहे. या हिंसाचाराबद्दल संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे.
सर्वाधिक िहसाचाराचा फटका बसलेला भाग म्हणजे राजधानी बगदाद. या शहरातच ३१७ जणांचा बळी गेला आहे. इराकमध्ये जुलै महिन्यात मरण पावलेल्यांचा आकडा एक हजार ५७ च्या आसपास होता. ऑगस्टमध्ये हा आकडा ८०७ इतका असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी रविवारी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2013 1:04 am

Web Title: august stands for horror in iraq 800 died in different attacks
Next Stories
1 प्रसिद्ध ब्रिटिश पत्रकार डेव्हिड फ्रोस्ट यांचे निधन
2 सीरियातील बदलत्या परिस्थितीसाठी इस्रायल सज्ज
3 नेल्सन मंडेला घरी
Just Now!
X