30 September 2020

News Flash

VIDEO: बिनधास्त, बेधडक, सॉलिड, लाजवाब आणि बरंच काही..

स्टंटबाज मंडळी बघणाऱयांचे डोळे विस्फारतील अशा गोष्टी करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.

असंख्य अपयशी प्रयोगानंतर त्यांना आपले उद्दीष्ट गाठता येते

काहीतरी जगावेगळं करण्याचा छंद जडलेल्यांच्या धाडसी मनोवृत्तीला मूरड घालणं अशक्य असतं. आपल्यातील बिनधास्त आणि बेधडकपणा व्यक्त करण्यासाठी स्टंटबाज मंडळी बघणाऱयांचे डोळे विस्फारतील अशा गोष्टी करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. अर्थात त्यासाठी त्यांना खूप सराव देखील करावा लागतो. पण असंख्य अपयशी प्रयोगानंतर त्यांना आपले उद्दीष्ट गाठता येते आणि पाहणाऱयाच्या मुखातून सॉलिड..लाजवाब..व्वा..क्याबात है, हे प्रशंसक शब्द बाहेर पडतात. अशाच काही थक्क करणाऱया स्टंटचा व्हडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्टंटबाज मंडळींनी केलेले स्टंट पाहून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल..

व्हिडिओ-

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2016 3:59 pm

Web Title: awesome stunt video
Next Stories
1 VIDEO: काचेमुळे चिमुकला सिंहाच्या हल्ल्यातून बचावला
2 ‘गुलबर्ग’ जळीतकांड प्रकरणी शिक्षेची सुनावणी गुरुवारी
3 दानिश महिलेवरील बलात्कार प्रकरणात पाच जण दोषी
Just Now!
X