04 March 2021

News Flash

अझीम प्रेमजी यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

प्रेमजी यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान 'शेव्हेलियर डि ला लीज डि ऑनर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) उद्योगपती अझीम प्रेमजी यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान 'शेव्हेलियर डि ला लीज डि ऑनर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) उद्योगपती अझीम प्रेमजी यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘शेव्हेलियर डि ला लीज डि ऑनर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

आयोजकांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतात आयटी उद्योग विकसित करणे, फ्रान्समध्ये आर्थिक गुंतवणूक करणे तसेच अझीम प्रेमजी फाऊंडेशन आणि विद्यापीठाच्या माध्यमातून एक समाजसेवकाच्या रुपात त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान केला जात आहे. प्रेमजी यांच्यापूर्वी भारतातील बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी आणि अभिनेता शाहरुख खान यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 1:40 am

Web Title: azim premji will receive the best civilian honor of france
Next Stories
1 २६/११ हल्ल्याचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा
2 मुंबई हल्ल्यातील कटकर्त्यांबाबत माहिती देणाऱ्यांना ३५ कोटींचे इनाम
3 आमच्या जखमा काळानेही भरणाऱ्या नाहीत
Just Now!
X