News Flash

बंगळूरुतील उड्डाणपुलास स्वा. सावरकर यांचे नाव

बंगळूरु महापालिकेने ३४ कोटी रुपये खर्च करून ४०० मीटर लांबीचा हा उड्डाणपूल बांधला आहे

(संग्रहित छायाचित्र)

 

काँग्रेस आणि जनता दलाने (धर्मनिरपेक्ष) विरोध केला असतानाही कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आलेल्या एका उड्डाणपुलाचे मंगळवारी उद्घाटन केले.

बंगळूरु महापालिके ने ३४ कोटी रुपये खर्च करून ४०० मीटर लांबीचा हा उड्डाणपूल बांधला आहे, हा पूल येलहांका येथील मे. संदीप उन्नीकृष्ण मार्गावर आहे.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपले आयुष्य वेचले, त्यामुळे उड्डाणपुलास या महान देशभक्ताचे नाव देणे योग्य आहे, असे येडियुरप्पा या वेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 12:06 am

Web Title: bangalore flyover swa savarkars name abn 97
Next Stories
1 पूर्व लडाख भागात LAC जवळ चीनचं सशस्त्र सैन्य तैनात
2 अरुणाचल प्रदेशमधून बेपत्ता झालेले पाच तरूण चीनमध्ये सापडले
3 कोणाच्या सांगण्यावरुन चिनी सैन्य मागे फिरलं?; शी जिनपिंग संतापले, लवकरच…
Just Now!
X