28 March 2020

News Flash

आसारामबापू प्रकरणातील साक्षीदारावर गोळीबार

आसाराम बापू यांच्याविरोधातील बलात्कार प्रकरणात अज्ञात हल्लेखोरांनी शहाजानपूर जिल्ह्य़ात एका साक्षीदारावर गोळ्या झाडल्या.

| July 12, 2015 02:08 am

आसाराम बापू यांच्याविरोधातील बलात्कार प्रकरणात अज्ञात हल्लेखोरांनी शहाजानपूर जिल्ह्य़ात एका साक्षीदारावर गोळ्या झाडल्या. कृपाळ सिंह (३५) यांच्यावर पुवाया भागात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी शुक्रवारी रात्री गोळ्या झाडल्या. पोलिसांनी सांगितले, की हल्ल्यानंतर कृपाळ यांची प्रकृती अत्यवस्थ असून बरेली रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आसाराम बापू याच्याशी संबंधित लोकांनी आपल्याला गेल्या काही दिवसांत ठार मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या, असे कृपाळने जबानीत म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2015 2:08 am

Web Title: bapu witness the firing case
टॅग Asaram Bapu,Fire
Next Stories
1 काश्मीरसह वादग्रस्त प्रश्न सोडवणार
2 जोरदार पावसाने दिल्लीत वाहतूक विस्कळीत
3 म्यानमार, भूतानच्या सीमेवर सुरक्षेची परिस्थिती गंभीर : गृहमंत्री
Just Now!
X