20 October 2020

News Flash

बिहार : वीज पडून आठ बालकांचा मृत्यू , नऊ जखमी

जखमींपैकी काहींची स्थिती गंभीर

संग्रहीत

अगोदर पूराच्या थैमानामुळे संकटात असलेल्या बिहारमध्ये आता आणखी एक भयानक घटना घडली आहे. येथील नवादा जिल्ह्यातील धनापूर गावात वीज कोसळून आठ बालकांचा मृत्यू तर अन्य नऊ जण जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

सर्व जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची स्थिती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2019 6:53 pm

Web Title: bihar 8 children dead 9 injured after lightning struck msr 87
Next Stories
1 ‘प्लास्टिकचा कचरा द्या, मोफत जेवण घ्या’, खास कारणासाठी महापालिकेची आगळीवेगळी योजना
2 ब्रिटीश तरुणीच्या हत्येप्रकरणी दहा वर्षांचा तुरुंगवास
3 राष्ट्रवादी, तृणमूल, CPI वर टांगती तलवार, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द होण्याची शक्यता
Just Now!
X