23 September 2020

News Flash

delhi assembly elections : दिल्ली विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने शुक्रवारी आपल्या ५७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने शुक्रवारी आपल्या ५७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. विद्यमान आमदार विजेंद्र गुप्ता आणि रवींद्र  गुप्ता व योगेंद्र चंडोलिया या दोघा माजी महापौरांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. दिल्ली भाजपचे प्रमुख मनोज तिवारी यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यामध्ये आपचे माजी आमदार कपिल मिश्रा आणि अन्य १५ उमेदवारांचा समावेश आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्धच्या उमेदवाराचे नाव भाजपने जाहीर केलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 6:06 am

Web Title: bjp announces first list of 57 candidate for delhi assembly poll zws 70
Next Stories
1 सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात पंजाब विधानसभेत ठराव
2 काश्मीर हा द्विपक्षीय प्रश्न असल्याची रशियाची  भूमिका
3 कलबुर्गी हत्या प्रकरणात दोन प्रमुख आरोपींना शोधण्यात अपयश
Just Now!
X