News Flash

तुम्ही तुमच्या नेत्याचा फोटो वापरा; भाजपाला अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी सुनावलं

''फोटो वापरण्याचा कुणालाही नैतिक अधिकार नाही"

भाजपाकडून प्रदर्शित करण्यात आलेल्या एका व्हिडीओमध्ये अण्णाद्रमुकचे संस्थापक अध्यक्ष आणि अभिनेते एम.जी. रामचंद्रन यांचा फोटो वापरण्यात आल्यानं अण्णाद्रमुकनं नाराजी व्यक्त करत भाजपा नेत्यांना सुनावलं आहे. ‘वेल यात्रा’ व्हिडीओ भाजपानं तयार केला आहे. यात वापरण्यात आलेल्या फोटोवरून टीका करताना ‘तुमच्याकडे त्यांचे स्वतःचे नेते नाहीत का? एमजीआर यांचा फोटो वापरण्याचा कुणालाही नैतिक अधिकार नाही,” अशी टीका अण्णाद्रमुकचे नेते डी जयकुमार यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 11:38 am

Web Title: bjp uses mgr pic admk says use your own leaders bmh 90
Next Stories
1 अभिनेता फराज खानचं निधन; अखेरच्या क्षणीही नव्हते उपचारासाठी पैसे
2 वॉशिंग्टन, कॅलिफोर्निया, ओरेगनमध्ये बायडेन विजयी पण महत्त्वाच्या फ्लोरिडात ट्रम्प आघाडीवर
3 देशात २४ तासांत ४६ हजार २५४ नवे करोनाबाधित, ५१४ रुग्णांचा मृत्यू
Just Now!
X