08 March 2021

News Flash

५० टक्के महिलांना भाजपची उमेदवारी

आता महिलांनी सत्तेचा गाडा हाकायचा असून पुरुषांनी घरात बसण्याचे दिवस आले आहेत. सत्तेत महिलांचा सहभाग वाढावा यासाठी भाजपने मध्य प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत ५० टक्के

| May 10, 2013 12:04 pm

आता महिलांनी सत्तेचा गाडा हाकायचा असून पुरुषांनी घरात बसण्याचे दिवस आले आहेत. सत्तेत महिलांचा सहभाग वाढावा यासाठी भाजपने मध्य प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत ५० टक्के महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.
‘अटल ज्योती अभियाना’च्या कार्यक्रमात बुधवारी त्यांनी ही घोषणा केली. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीतील निकालाचा वर्षांअखेरीस होणाऱ्या मध्य प्रदेशच्या निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2013 12:04 pm

Web Title: bjp will give 50 per cent of tickets to women in mp polls cm
टॅग : Bjp
Next Stories
1 खुर्शीद आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा
2 खाणमाफियांचा कब्जा कायम
3 गिलानींच्या अपह्रत मुलाला येत होत्या धमक्या
Just Now!
X