News Flash

काबूलमध्ये स्फोट

काबूलच्या मध्यवर्ती भागात तालिबानच्या आत्मघातकी बॉम्बरने रविवारी ‘नाटो’च्या ताफ्याला लक्ष्य बनवून केलेल्या स्फोटात तीन नागरिक जखमी झाले.

काबूलच्या मध्यवर्ती भागात तालिबानच्या आत्मघातकी बॉम्बरने रविवारी ‘नाटो’च्या ताफ्याला लक्ष्य बनवून केलेल्या स्फोटात तीन नागरिक जखमी झाले. पुन्हा डोके वर काढलेल्या दहशतवादी गटाने उत्तर अफगाणिस्तानातील एका महत्त्वाच्या शहरावर तात्पुरता ताबा मिळवल्यानंतर दोन आठवडय़ांनीच हा शक्तिशाली स्फोट घडून आला आहे. तालिबानने सरकार आणि विदेशी यांना लक्ष्य करून केलेल्या या स्फोटात एका मुलासह तीन नागरिक जखमी झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 2:29 am

Web Title: blast at kabul
टॅग : Blast
Next Stories
1 पाकमध्ये अल कायदाचे पाच दहशतवादी ठार
2 प्रसिद्ध तामिळ अभिनेत्री मनोरमा यांचे निधन
3 मलगट्टी यांचा राजीनामा, पुरस्कार परत करणे सुरूच
Just Now!
X