News Flash

नायजेरियातील आत्मघाती स्फोटात २६ ठार

ईशान्य नायजेरियातील माइदुगरी शहरातील आत्मघाती हल्ल्यात २६ जण ठार झाले असून इतर २८ जण जखमी झाले आहेत.

| June 1, 2015 12:39 pm

ईशान्य नायजेरियातील माइदुगरी शहरातील आत्मघाती हल्ल्यात २६ जण ठार झाले असून इतर २८ जण जखमी झाले आहेत. शुक्रवारच्या नमाजानंतर ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. बोर्नो राज्याचे पोलीस आयुक्त अडेरेमी ओपाडोकुन यांनी सांगितले की, अलहाजी हारूना मशिदीजवळ एका प्रगत स्फोटकाचा वापर करून आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला उडवून दिले. यात २६ जण ठार झाले असून २८ जण जखमी झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2015 12:39 pm

Web Title: bomb blast hits market in nigeria
टॅग : Bomb Blast
Next Stories
1 सरकारी उपहारगृहांमध्ये आता गुजराती ढोकळा अन्‌ खाकरा!
2 अल्पसंख्याकांच्या निधीची स्वातंत्र्योत्तर काळापासून लूट- मुख्तार नक्वी
3 विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात वाढ, विमान इंधनही महागले
Just Now!
X