12 July 2020

News Flash

इंफाळमध्ये स्फोटात तीन ठार, चार जखमी

मणिपूरची राजधानी इम्फाळ शहरातील खुयाथाँग भागात आज (रविवार) सकाळी अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात तीन नागरिकांचा मृत्यू झाला.

| December 21, 2014 12:31 pm

बंगळुरूमध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर घटनास्थळाची पाहणी करणारे न्यायवैद्यक विभागाचे अधिकारी. (पीटीआय)

मणिपूरची राजधानी इम्फाळ शहरातील खुयाथाँग भागात आज (रविवार) सकाळी अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात तीन नागरिकांचा मृत्यू झाला. तर, चार जण जखमी आहेत.
रविवारी सकाळी इंफाळ बाजाराजवळील रस्त्याच्या कडेला मोठा शक्तिशाली स्फोट झाला. आयईडी स्फोटकांच्याच्या सहाय्याने हा शक्तिशाली स्फोट घडवून आणल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले. यात तीन कामगार ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2014 12:31 pm

Web Title: bomb blast in imfal 4 dead
टॅग Militants
Next Stories
1 जगभरातील युद्धांसाठी ख्रिश्चन आणि मुस्लिम कारणीभूत- अशोक सिंघल
2 झारखंडमध्ये भाजप, काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभा?
3 भाजप उमेदवाराला मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल
Just Now!
X