23 September 2020

News Flash

तमिळनाडूत ९४ कोटींच्या आरोग्य सुविधांचे उद्घाटन

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी राज्यात आरोग्य क्षेत्रामधील ९४ कोटींच्या योजनांचे उद्घाटन आज केले असून त्यात रुग्णालय इमारती, इतर सेवा यांचा समावेश आहे.

| June 13, 2015 05:44 am

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी राज्यात आरोग्य क्षेत्रामधील ९४ कोटींच्या योजनांचे उद्घाटन आज केले असून त्यात रुग्णालय इमारती, इतर सेवा यांचा समावेश आहे.
८०.९२ कोटी रुपयांच्या रुग्णालयत इमारती व रुग्णवाहिका सेवा तसेच वैद्यकीय उपकरणांचा त्यात समावेश आहे. १०८ नंबर फिरवल्यानंतर रुग्णवाहिकेची सेवा मिळते त्यासाठी २५ वाहने विनामूल्य देण्यात आली आहेत. सध्या राज्यात ७२६ रुग्णवाहिका असून त्यात आता नवीन २५ रुग्णवाहिकांची भर पडली आहे. जयललिता यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने एमआरआय स्कॅन मशिनचे उद्घाटन उधगमंडलम येथे केले. त्यांनी एकूण ९४.७२ कोटींच्या योजना सुरू केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 5:44 am

Web Title: c launches health services at a cost of over rs 94 crore
टॅग Jayalalithaa
Next Stories
1 १०० ‘अन्त्य’ डॉलरच्या बदल्यात ४० अमेरिकी सेंट
2 बारावीच्या मुलाकडून नव्या ग्रहाचा शोध
3 स्थापनादिनी इसिसकडून २९ मिनिटांचा वृत्तपट
Just Now!
X