20 September 2020

News Flash

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थंडावला

झारखंड विधानसभेच्या २० व जम्मू आणि काश्मीरच्या १८ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात २ डिसेंबरला मतदान होत आहे. त्यासाठी प्रचार रविवारी थंडावला.

| December 1, 2014 05:01 am

झारखंड विधानसभेच्या २० व जम्मू आणि काश्मीरच्या १८ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात २ डिसेंबरला मतदान होत आहे. त्यासाठी प्रचार रविवारी थंडावला.
जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान झाले होते. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात मोठय़ा अपेक्षा आहेत. दुसऱ्या टप्प्यात जम्मू व काश्मीरमध्ये प्रत्येकी ९ जागा आहेत. दहशतवाद्यांनी तीन ठिकाणी हल्ले केल्याने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 5:01 am

Web Title: campaigning ends for round two in jk jharkhand assembly polls
Next Stories
1 शारदा घोटाळ्यातील पैशांचा वर्धमान स्फोटात वापर
2 रेल्वेला मालवाहतुकीत ३१४ कोटी रुपयांचा फटका
3 उत्तर प्रदेशात महामार्गावर गस्ती पथक
Just Now!
X