भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेप्रमाणे युरोपियन अवकाश संशोधन संस्थेने सुद्धा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवरहित मोहिमेची आखणी केली होती. या मोहिमेची आखणी करताना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यामध्ये काय धोके आहेत त्यासंबंधी अहवाल तयार करण्यात आला होता.

दरम्यान इस्रोकडून विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.