भारतमाता की जय म्हणणे, संस्कृतबद्दल बोलणे आणि गोमांस न खाणे या बाबींवरून आता भारतात व्यक्तीची ओळख ठरविण्यात येत असल्याचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे. काही जण जबरदस्तीने भारतमाता की जय घोषणा देतात, तर काही जण मनापासून घोषणा देतात. जेव्हा भारतमाता की जय म्हणण्यास सांगण्यात येते तेव्हा तशी घोषणा जे देत नाहीत त्यांना आम्ही विशेष समजतो तर उर्वरित लोकांना आम्ही सर्वसमावेशक समाजतो, असे सिसोदिया म्हणाले. ‘मेकिंग दिल्ली अ‍ॅन इन्क्ल्युझिव्ह सिटी’ या चर्चासत्रात ते बोलत होते.

Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : वंचित नव्हे, मविआच भाजपची ‘बी टीम’?
Academic difficulties Psychological assessment Career counseling
ताणाची उलगड: स्वत:ला स्वीकारा