03 March 2021

News Flash

जंगलात झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या राजनंदगावमध्ये सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

छत्तीसगडच्या राजनंदगावमध्ये सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. जिल्हा राखीव गार्डच्या दलाबरोबर झालेल्या चकमकीत हे सात नक्षलवादी ठार झाले आहेत.

राजनंदगावमध्ये बागनदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सीतागोटा जंगलात ही चकमक झाली. छत्तीसगडचे पोलीस महासंचालक डी.एम.अवस्थी यांनी ही माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 11:55 am

Web Title: chhattisgarh 7 naxals killed in an encounter with district reserve guard drg in sitagota jungle dmp 82
Next Stories
1 अमरनाथ यात्रेकरूंना आर्थिक भुर्दंड; विमान तिकिटही महागले
2 भाविकांना काश्मीर सोडण्याच्या सूचना; आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला संताप
3 तणाव वाढला! काश्मीरमध्ये CRPF जवानांना नाही मिळणार सुट्टया
Just Now!
X