01 March 2021

News Flash

छत्तीसगडमध्ये भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू

हे सर्वजण डोंगरगड येथून भिलाईला परतत होते. राजनंदगाव येथे आल्यानंतर त्यांच्या कारला अपघात झाला.

छत्तीसगडमधील राजनंदगाव येथे रविवारी भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. (छायाचित्र: एएनआय)

छत्तीसगडमधील राजनंदगाव येथे रविवारी भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण डोंगरगड येथून भिलाईला परतत होते. राजनंदगाव येथे आल्यानंतर त्यांच्या कारला अपघात झाला. एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघाताबाबत अधिक माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. दरम्यान, मंगळवारी छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील भारतीय इस्पात प्राधिकरण लि.च्या भिलाई येथील कारखान्यात स्फोट झाला होता. यामध्ये ९ जण ठार तर १४ जण गंभीर जखमी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2018 11:46 am

Web Title: chhattisgarh 9 members of a family killed in a road accident in rajnandgaon 3 people injured
Next Stories
1 ‘भारताच्या एका सर्जिकल स्ट्राइकला पाकिस्तान १० वेळा उत्तर देईल’
2 #MeToo: भारतात परतले अकबर, लवकरच सर्व आरोपांना देणार उत्तर
3 लष्करात मोठ्या सुधारणा ! लवकरच अंमलबजावणी
Just Now!
X