01 December 2020

News Flash

बिहार कोणाचे?

११ राज्यांतील विधानसभेच्या ५८ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकालही आज

(संग्रहित छायाचित्र)

बिहारचे सत्ताधीश कोण, हे आज स्पष्ट होईल. तीन टप्प्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार असून, दुपापर्यंत चित्र स्पष्ट होईल.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजप यांच्या ‘एनडीए’विरोधात राजदप्रणीत कँाग्रेस, डाव्या पक्षांच्या महाआघाडीने दमदार आव्हान उभे केले. प्रत्येक टप्प्यागणिक लढत चुरशीची होणार, हे स्पष्ट झाले. मतदानोत्तर चाचण्यांनी सत्तांतराला कौल दिला आहे. दरम्यान, ११ राज्यांतील विधानसभेच्या ५८ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकालही आज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 12:25 am

Web Title: clear today who is the ruler of bihar abn 97
Next Stories
1 ट्रम्प यांना अजूनही पराभव अमान्यच
2 ‘फायझर’ची करोना लस ९० टक्के परिणामकारक
3 प्रदूषित शहरांमध्ये फटाक्यांवर बंदी
Just Now!
X