02 March 2021

News Flash

बेंगळुरूत महिला नेत्यासोबत छेडछाड, तरूणाला लगावली कानशिलात

काँग्रेसच्या प्रचार मोहिमेदरम्यान कॉंग्रेस नेत्या खुशबू सुंदर यांच्याशी एका तरुणाने गैरवर्तन केले त्यावेळी हा प्रकार घडला.

खुशबू सुंदर

बुधवारी बेंगळुरूमध्ये काँग्रेसच्या प्रचार मोहिमेदरम्यान कॉंग्रेस नेत्या खुशबू सुंदर यांच्याशी एका तरुणाने गैरवर्तन केले त्यावेळी हा प्रकार घडला.
खुशबू शहरातील बंगलोर सेंट्रल काँग्रेसच्या उमेदवार रिझवान अरशदसाठी प्रचार करत असताना ही घटना घडली. खुशबू आपल्या वाहनाच्या जवळ जात असताना अचानक त्या मागे वळल्या आणि त्या तरुणाच्या कानशिलात लगावली आणि त्यानंतर ताबडतोब पोलिसांनी त्या तरूणाला ताब्यात घेतले. एका काँग्रेसच्या नेत्याच्या मते, युवकाला स्थानिक पोलिसांना सोपविण्यात आले. यासंदर्भात अद्याप कोणताही गुन्हा नोंदवला गेला नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 4:28 pm

Web Title: congress leader kushboo slaps youth during roadshow in bengaluru
Next Stories
1 पंतप्रधान नरेंद्र मोंदीचे व्यक्तिमत्व हिमालयासारखे-बाबा रामदेव
2 शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा – विनोद तावडे
3 विकीलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजला अटक
Just Now!
X