News Flash

काँग्रेसच देशाला दिशा देऊ शकते; काँग्रेस महाअधिवेशनात राहुल गांधींचा दावा

राहुल गांधीच्या भाषणाने होणार महाअधिवेशनाला सुरुवात 

काँग्रेसच्या ८४व्या महाअधिवेशनात बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी.

काँग्रेसच्या ८४ व्या महाअधिवेशनाला पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाषणाने दिल्लीत सुरुवात झाली. सध्या समाजात तेढ निर्माण केले जात आहे. देशाला जोडण्याची ताकद तरुणांमध्ये असून काँग्रेसशिवाय देशाला पर्याय नाही, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखील पहिल्यांदाच हे महाअधिवेशन होत असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, पुढील पाच वर्षांसाठी काँग्रेसची धोरणं आणि दिशाही यावेळी निश्चित केली जाणार आहे. दरम्यान, चार महत्वपूर्ण प्रस्ताव यावेळी पारित केले जाणार आहेत.

LIVE UPDATES :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2018 8:31 am

Web Title: congress plenary session begins today the partys next five year direction will be decided
Next Stories
1 ‘डोळे बंद करूनही सांगता येते की भारतीय बँकांनी विजय मल्ल्याला कर्ज देताना नियम मोडले’
2 अवयव दानाची घोषणा मुस्लीम प्राध्यापकाला पडली महागात, फतवा काढून छळ सुरू
3 अमित शहांना लक्ष्य बनवण्यासाठी न्या. लोया मृत्यूच्या स्वतंत्र चौकशीची मागणी
Just Now!
X