News Flash

नक्षली हल्ल्यात एसआरपीएफ अधिकारी ठार

कॉँग्रेसच्या रॅलीवर हल्ला चढवून नक्षलवाद्यांनी २७ जणांची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच छत्तीसगढच्या गरियाबंद जिल्ह्यात शनिवारी अज्ञात हल्लेखोरांशी झालेल्या चकमकीत राष्ट्रीय राखीव पोलीस दलाचा एक

| June 2, 2013 12:21 pm

कॉँग्रेसच्या रॅलीवर हल्ला चढवून नक्षलवाद्यांनी २७ जणांची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच छत्तीसगढच्या गरियाबंद जिल्ह्यात शनिवारी अज्ञात हल्लेखोरांशी झालेल्या चकमकीत राष्ट्रीय राखीव पोलीस दलाचा एक अधिकारी ठार झाला़  हा हल्ला नक्षलवाद्यांनी केल्याचा प्राथमिक अंदाज आह़े दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रायपूरपासून सुमारे १५० किमी अंतरावर असलेल्या गरियाबंदच्या जंगलात ही घटना घडली.  ‘२११ विशेष नक्षलीविरोधी बटालियन’चे साहाय्यक समादेशक (कमांडन्ट) एस़ क़े दास  असे अधिकाऱ्याचे नांव आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 12:21 pm

Web Title: crpf jawan killed in naxal attack in chhattisgarh
Next Stories
1 डेव्हीड हेडलीला ‘तात्पुरते’ ताब्यात द्या; भारताची अमेरिकेकडे मागणी
2 नक्षली हल्ला: काँग्रेस आमदाराची नार्को चाचणी व्हावी; भाजपची मागणी
3 दिल्लीत शीला दीक्षित यांच्या विरोधात अरविंद केजरीवाल निवडणुक लढणार
Just Now!
X