23 July 2019

News Flash

दिल्लीमध्ये ३३२ कोटींचे अंमली पदार्थ जप्त

दहा जणांना अटक

प्रतिकात्मक छायाचित्र

अंमली पदार्थ विकाणाऱ्याविरोधात दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष तुकडीने ८३ किलोचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत तब्बल ३३२ कोटी रूपये आहे. पोलिसांनी याप्रकरणी १० आरोपींना अटक केली आहे.

First Published on March 15, 2019 12:19 pm

Web Title: delhi police special cell has recovered 83 kg heroin worth rs 332 crore in the international market