News Flash

दिल्ली बलात्कार : आरोपींच्या याचिकांवर १४ तारखेला सुनावणी

चार गुन्हेगारांपैकी दोघांच्या अंतिम याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात १४ जानेवारीला सुनावणी होणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

दिल्लीतील सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या चार गुन्हेगारांपैकी दोघांच्या अंतिम याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात १४ जानेवारीला सुनावणी होणार आहे.

न्या. एन. व्ही रामण्णा, न्या. अरुण मिश्रा, न्या. आर. एफ. नरिमन, न्या. आर बानुमथी, न्या. अशोक भूषण यांच्या न्यायपीठापुढे ही सुनावणी होणार आहे.

विनय शर्मा (वय २६) व मुकेश कुमार (वय ३२) यांच्या याचिकांवर मंगळवारी दुपारी पावणेदोन वाजता सुनावणी होईल, असे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 12:30 am

Web Title: delhi rape case hearing on the last of the accuseds pleas on 14th abn 97
Next Stories
1 डाव्या ‘दहशतवादी’ विद्यार्थ्यांकडून जेएनयूत हिंसाचार- राम माधव
2 “भारतीयांचं धर्माच्या आधारे विभाजन हाच CAA मागचा मोदी सरकारचा हेतू”
3 महाराष्ट्रात सीएए लागू करण्याचा प्रश्नच नाही, दोन मंत्र्यांचा विरोधी सूर
Just Now!
X