30 September 2020

News Flash

सिग्नेचर ब्रीज अश्लील व्हिडिओ प्रकरण: चौघांना अटक

सिग्नेचर ब्रीजवरील अश्लील व्हिडिओ प्रकरणात दिल्ली पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

सिग्नेचर ब्रीजवरील अश्लील व्हिडिओ प्रकरणात दिल्ली पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्लीत पोलिसांनी दखल घेत सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याचा गुन्हा दाखल केला. दिल्लीच्या सिग्नेचर ब्रीजवरील या व्हिडिओमध्ये काही तृतीयपंथीय नग्नावस्थेत नृत्य करुन सेल्फी फोटो घेताना दिसत आहेत.

दक्षिण दिल्लीतल्या हौज खास भागातही तीन महिन्यांपूर्वी काही तृतीयपंथीयांनी न्यूड होऊन गोंधळ घातला होता. न्यूड होऊन अशा प्रकारे फोटो काढणारा हा ग्रुप सेल्फीसाठी क्रेझी असून दिल्लीत त्यांनी यापूर्वी देखील गोंधळ घातला आहे असे दिल्ली पोलिसातील सूत्रांनी सांगितले. रात्री उशिरा हा ग्रुप गोंधळ घालत बाईकवरुन निघतो. आपल्याला लोक पाहतायत याची सुद्धा त्यांना पर्वा नसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2018 7:08 pm

Web Title: delhi signature bridge police apprehended four persons
Next Stories
1 मेरठचे नाव गोडसे नगर ठेवा, हिंदू महासभेची मागणी
2 बलात्काराच्या आरोपीची सुटका केल्याने आयर्लंडमध्ये आक्रोश, अंतर्वस्त्र घेऊन संसदेत पोहोचली महिला खासदार
3 शेतावर निघालेल्या महिलेचा माकडांच्या हल्ल्यात मृत्यू
Just Now!
X