23 November 2017

News Flash

बालगुन्हेगारीची कथा अन व्यथा

दिल्लीत अलिकडेच झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेत आपल्याकडील व्याख्येनुसार एका बालगुन्हेगाराचा समावेश आहे पण खरेतर

Updated: January 15, 2013 1:11 AM

दिल्लीत अलिकडेच झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेत आपल्याकडील व्याख्येनुसार एका बालगुन्हेगाराचा समावेश आहे पण खरेतर त्यानेच या मुलीवर एकदा नव्हे दोनदा बलात्कार केला आहे, तरीही नियमाप्रमाणे त्याच्यावरील खटला बालगुन्हेगारी न्यायालयात चालणार आहे. आता बालगुन्हेगारांचे कायद्यानुसारचे वयही १७ करण्याची मागणी जोर धरत आहे, लवकर येणारी पौंगडावस्था लक्षात घेता ती योग्यही आहे.

बालगुन्हेगारांची संख्या (२०११)
वयोगट                 संख्या
१६ ते १८                  २१,६५७
१२ते १६                   ११,०१९
७ ते १२                   १२११

बालगुन्हेगारांकडून बलात्कारांची संख्या-१४१९ (२००१ मध्ये ३९९)
बालगुन्हेगारांनी केलेल्या खुनांची संख्या- ८८८ (२००१ मध्ये ५३१)

बालगुन्हेगारांची वर्षनिहाय संख्या
२००६ –        ३२१४५
२००७-         ३४५२७
२००८-         ३४५०८
२००९-         ३३६४२
२०१०-         ३०,३०३
२०११-         ३३८८७

प्रौढ गुन्हेगारांची वर्षनिहाय संख्या
२००१-               ३३६२८
२००२-              ३५७७९
२००३-              ३३३२०
२००४-              ३०९४३
२००५-               ३२६८१

First Published on January 15, 2013 1:11 am

Web Title: detail of child crime
टॅग Child Crime