तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष ठरविल्यानंतर त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यावरून जयललिता यांच्या प्रतिस्पध्र्यामध्ये फूट पडली आहे. सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार द्रमुकचे नेते एम. करुणानिधी यांनी केला आहे. कर्नाटक सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्यास अनुत्सुक असल्याचे संकेत मिळत आहेत.

kejriwal arrest
न्यायालयांचा केजरीवाल यांना पुन्हा धक्का; तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ?
Delhi Chief Minister Arvind Kejriwal
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धक्का; अटकेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
Supreme Court grants bail to YouTube vlogger arrested on charges of insulting Tamil Nadu Chief Minister MK Stalin
निवडणुकीआधी किती जणांना तुरुंगात टाकणार? सर्वोच्च न्यायालयाकडून ‘यूटय़ूब व्लॉगर’ला जामीन देताना विचारणा
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…