News Flash

Corona Vaccine: दुसरा डोस घेताना ही चूक करू नका!

कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड हे लशींचे प्रकार नेमके काय आहेत?

करोना लसीकरण देशभरात सुरू झालं आहे. मात्र, अजूनही लसीकरणाविषयी अनेकांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड हे लशींचे प्रकार नेमके काय आहेत? यातली कोणती लस घ्यायला हवी? लस घेताना किंवा घेतल्यानंतर कोणत्या गोष्टींचं भान ठेवावं? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. लोकसत्तानं अशाच काही प्रश्नांची उत्तरं डॉ. अमोल अन्नदाते यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या व्हिडीओतून आपल्या प्रश्नांची नेमकी उत्तरं मिळू शकतील.

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे युट्यूबला कमेंट बॉक्समध्य नक्की कळवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 10:33 am

Web Title: doctor amol annadate interview on corona vaccination dose covaxin covishield sgy 87
Next Stories
1 “मी पंतप्रधान असतो तर…,” ऑनलाइन चर्चेदरम्यान विचारलेल्या प्रश्नाला राहुल गांधींनी दिलं उत्तर
2 छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा उल्लेख ‘मराठा आक्रमक’; गोव्याच्या पर्यटन विभागाचा प्रताप
3 भाजपा उमेदवाराच्या गाडीत EVM सापडल्यानंतर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Just Now!
X