म्युकरमायकोसिस या आजाराविषयी आपल्या मनात अनेक प्रश्न असतील. हा आजार नेमका कसा होतो ? त्याची लक्षणं काय ? हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ? ह्या आणि अश्या इतर अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहेत. म्युकरमायकोसिस या आजाराविषयी डॉ आशिष धडस यांनी मार्गदर्शन केलं आहे. पाहुयात म्युकरमायकोसिस या आजाराविषयी शास्त्रीय माहिती देणारा हा व्हिडिओ….

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
Indian astronaut, moon surface, 2040, ISRO mission, Chairman S somnath
भारतीय अंतराळवीर चंद्रावर कधी पोहचणार? इस्रोचे अध्यक्ष स्पष्टच म्हणाले “त्यासाठी सातत्याने…”
Indian Institute of Science Education and Research
विज्ञान दिनी विज्ञानप्रेमींना मेजवानी! खुला दिवस, शास्त्रज्ञ संवाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.