डॉबाबासाहेब आंबेडकर हे उत्तम प्रशासक व संसदपटू होतेअधिकारी व कर्मचायांकडून उत्तम प्रकारे काम करुन घेण्याची हातोटी त्यांच्याकडे होतीत्यांच्या कामाच्या झपाटलेपणामुळे कामगारांसाठी अनेक कायदे झालेधोरणे झालीजलऊर्जा धोरण झालेभारतीय घटना झालीया देशातील जनतेसाठी कल्याणासाठी कायदे झालेप्रशासन कशे चालवावेप्रशासनात कोणत्या अडचणी आहेत हे समजून घेतत्यांच्यावर ज्या ज्या जबाबदाया सोपवल्या त्यात त्यांनी कुशलतेने काम करुन दाखवलेप्रारंभी मुंबई विधिमंडळात व त्यानंतर संसदेमध्ये त्यांनी केलेली कामगिरी ही अप्रतिम ठरलीभारतरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन मुंबई विधिमंडळात आणि संसदेमध्ये जी मोलाची कामगिरी केली त्याची दखल राजकीय इतिहासकारांनी घेतली आहेआमदारखासदार आणि मंत्री म्हणून त्यांनी समाजातील उपेक्षित घटकांसाठी केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहेआज त्यांच्या जयंतीनिमित्ताने सोशल मीडियावर त्यांच्या भाषणाचा ऑडिओव्हिडीओ ट्रेंड होत आहे. ‘बाबासाहेब आंबेडकर यांचं संसदेतील भाषण’ या नावाने हा ऑडिओव्हिडीओ समाज्माध्यमांमध्ये पसरत आहे. ते कसे अभ्यासू संसदपटू होते व उत्तम प्रशासक होते हे सांगणाया त्या त्यांच्या तडफदार भाषणाची एक झलक – 

पाहा व्हिडीओ –  (साभार-YouTube)

solapur dr babasaheb ambedkar jayanti 2024
डॉ. आंबेडकर जयंतीचा सोलापुरात अखंड उत्साह
dr ambedkar jayant violence marathi news
डॉ. आंबेडकर जयंती साजरी करून अक्कलकोटजवळ वाद; दलित-सवर्ण संघर्ष
Amravati lok sabha
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर निवडणूक रिंगणात, अमरावती मतदारसंघातील लढत वेगळ्या वळणावर
Dr. Babasaheb Ambedkar, London School of Economics
रिझर्व्ह बँकेची ध्येयधोरणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेमका संबंध काय?