News Flash

VIDEO : कालव्यात पडलेल्या मोटारीतून त्या दोघांची नाट्यमयपणे सुटका

बचावकार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वेगाने फिरतो आहे

गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यात एका कालव्यात पडलेल्या मोटारीतून दोघांची नाट्यमयपणे पण सुखरुप सुटका करण्यात आली. या बचावकार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वेगाने फिरतो आहे.
मेहसानामध्ये एका कालव्यात बुधवारी एक मोटार पडली. मोटारीमध्ये चालक आणि त्याच्यासोबत एक प्रवासी होता. या दोघांच्या सुटकेसाठी लगेचच परिसरातील लोक धावून आले आणि त्यांनी कालव्यात उड्या मारून मोटारीतील दोघांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या दोघांना कसे बाहेर काढण्यात आले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरतो आहे.
पाहा व्हिडिओ…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2016 12:42 pm

Web Title: dramatic visuals of two people being rescued after their car fell into a canal
Next Stories
1 चांगली पर्सनॅलिटी नाही म्हणून ‘जेट’ने मलाही नोकरी दिली नव्हती – स्मृती इराणी
2 निर्भया प्रकरणातील गुन्हेगाराचा तिहार कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न
3 मोदींवर जाहीरपणे टीका करू नका; मोहन भागवतांचा संघ परिवाराला सल्ला
Just Now!
X