निलंबित महिला आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांनी शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने रविवारी घेतला. वाळूमाफियांविरोधात जोरदार मोहीम उघडणाऱ्या नागपाल यांना मशिदीची भिंत पाडल्यावरून २७ जुलै रोजी राज्य सरकारने निलंबित केले होते.
संबंधित बातम्या-
* अवघ्या ४१ मिनिटांत ‘त्या’ आयएएस अधिकारी निलंबित
* दुर्गे.. दुर्घट भारी
* दुर्गा शक्ती नागपाल यांना पाठिंबा दिल्याने बदली?
* नागपाल यांचे निलंबन : सर्वोच्च न्यायालयाने अवमान याचिका फेटाळली