News Flash

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र झटके

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५

संग्रहित

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.५ एवढी नोंदवण्यात आली आहे. राजस्थान आणि उत्तर प्रदेशातल्या काही भागातही भूकंपाचे झटके बसले आहेत. संध्याकाळी ७ च्या सुमारास दिल्लीत भूकंपाचे झटके बसले आहेत.

गुरुग्राममध्ये भूकंपाचं केंद्र आहे अशी माहिती समोर आली आहे. ७ वाजून १ मिनिटांच्या सुमारास हे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के तीव्र असल्याने काही लोकही घराच्या बाहेर आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 7:24 pm

Web Title: earthquake tremors felt in delhi scj 81
Next Stories
1 मिनी बसला रेल्वेची धडक; भीषण अपघातात १९ शीख भाविक जागीच ठार
2 कमलनाथ हे करोनापेक्षाही मोठी समस्या; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांची टीका
3 गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या भारतीय सैनिकांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विचारपूस
Just Now!
X