14 December 2019

News Flash

इजिप्तमध्ये २५ सैनिक ठार

इस्लामिक स्टेटशी संलग्न असलेल्या कडव्या हल्लेखोरांनी इजिप्तमधील उत्तर सिनाईतील अनेक सुरक्षा चौक्यांवर गुरुवारी केलेल्या भीषण हल्ल्यात २५ सैनिक ठार झाले.

| February 1, 2015 01:34 am

इस्लामिक स्टेटशी संलग्न असलेल्या कडव्या हल्लेखोरांनी इजिप्तमधील उत्तर सिनाईतील अनेक सुरक्षा चौक्यांवर  गुरुवारी केलेल्या भीषण हल्ल्यात २५ सैनिक ठार झाले.
हल्लेखोरांनी अशांत उत्तर सिनाई प्रांतात अग्निबाणांचा मारा करून कारबाँबचा स्फोट केला. यात २५ सैनिक व १ नागरिक ठार तर ६० जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी सैन्याचा तळ असलेल्या अल-अरीश या प्रांतिक राजधानीच्या शहरातील उत्तर सिनाई सुरक्षा संचालनालय, एक हॉटेल आणि अनेक सुरक्षा चौक्यांना लक्ष्य केल्याचे वृत्त सरकारी दूरचित्रवाणी व अहराम अरेबिक न्यूज वेबसाइटने दिले.

First Published on February 1, 2015 1:34 am

Web Title: egypt 25 soldiers killed
टॅग Egypt
Just Now!
X