25 September 2020

News Flash

लोकसभा निवडणूक खर्चाच्या मर्यादेत वाढ

लोकसभेची आगामी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चात आता १५ लाख रुपयांची वाढ करण्यात आली असून ही मर्यादा आता ४० लाख रुपये इतकी करण्यात आली आहे

| February 14, 2014 01:28 am

लोकसभेची आगामी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चात आता १५ लाख रुपयांची वाढ करण्यात आली असून ही मर्यादा आता ४० लाख रुपये इतकी करण्यात आली आहे, असे पश्चिम बंगालचे सहमुख्य निवडणूक अधिकारी सैबल बर्मन यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 1:28 am

Web Title: election 2014 lok sabha candidates poll expenses ceiling goes up to rs 40 lakh
Next Stories
1 ‘जनलोकपाल’बाबत ‘आप’च्या भूमिकेला काँग्रेस, भाजपचा विरोध
2 तेलंगणा विधेयकावरून संसदेत चाकू,’पेपर स्प्रे’आणि हाणामारीसुद्धा!
3 नॅन्सी पॉवेल यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट
Just Now!
X