29 May 2020

News Flash

Elections 2016 : नेटकरांनी उडवली राहुल गांधींची खिल्ली

मोदींची सत्ता आल्यापासून काँग्रेसला पाच राज्यांमध्ये सत्ता गमवावी लागली आहे.

निवडणुकीतील खराब प्रदर्शनामुळे नेटकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीवर निशाणा साधला.

पाच राज्यांतील निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर त्याचे पडसाद सोशल मीडियावरदेखील उमटू लागले आहेत. काँग्रेसला आसाम आणि केरळमध्ये सत्ता गमवावी लागली आहे. काँग्रेसच्या या पडझडीसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जबाबदार धरत नेटकरांनी त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रखर हल्ला चढविला असून, भाजप आणि केजरीवालांवरदेखील निशाणा साधला आहे.

भाजपची अशाप्रकारे खिल्ली उडविण्यात आली

अरविंद केजरीवाल यांच्यावरदेखील निशाणा साधण्यात आला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2016 1:49 pm

Web Title: elections 2016 twitter trollers target rahul gandhi on defeat of congress
Next Stories
1 विश्लेषण : सत्ता परिवर्तनाचे वर्तुळ पूर्ण..
2 Rajya Sabha: वाचा विधानसभा निवडणूक निकालांमुळे राज्यसभेतील गणिते कशी बदलणार?
3 ‘नीट’ची अंमलबजावणी एक वर्ष लांबणीवर; अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
Just Now!
X