News Flash

रामविलास पासवान यांच्याप्रती राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या भावना

पासवान यांनी गेल्या पाच दशकांपासून बिहारसह देशाच्या राजकारणात छाप सोडली

बिहारच्या आणि देशाच्या राजकारणातील दिग्गज, लोकजनशक्ती पार्टीचे ज्य़ेष्ठ नेते राम विलास पासवान यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले. गेल्या पाच दशकांपासून बिहारसह देशाच्या राजकारणात छाप असणारे आणि व्ही. पी. सिंह यांच्यापासून नरेंद्र मोदींपर्तंयतच्या पंतप्रधानांसोबत मंत्रिमंडळात काम केलेल्या या नेत्याच्या जाण्याने राजकीय क्षेत्रातून दुःख व्यक्त केले जात आहे. राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आणि नेत्यांनी पासवान यांच्या निधनाबद्दल शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

देशानं दूरदृष्टी असलेला नेता गमावला – राष्ट्रपती


दलितांना आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी कायम तत्पर असलेला नेता देशानं गमावला – पंतप्रधान


भारतीय राजकारणातील उत्तुंग व्यक्तीमत्व हरपलं – बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार


आज चिराग पासवान यांना त्यांची गरज होती – तेजस्वी यादव


पासवान यांच्या जाण्याने बिहारच्या राजकारणाचा मोठे नुकसान – राबडी देवी


गरीब-दलित वर्गाने आपला बुलंद राजकीय आवाज गमावला – राहुल गांधी


भारतीय राजकारण आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची उणीव कायम जाणवेल – अमित शाह


ऐंशीच्या दशकात स्वतंत्र व्यक्तीमत्व उभं राहिलं होतं – प्रकाश आंबेडकर


गरीब आणि वंचितांच्या उत्थानासाठीचा त्यांचा संघर्ष कायम लक्षात राहिल – देवेंद्र फडणवीस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 10:14 pm

Web Title: emotions expressed by political leaders towards ram vilas paswan aau 85
Next Stories
1 मुलगा चिराग पासवानच्या राजकीय भविष्याबद्दल रामविलास पासवान म्हणाले होते….
2 ‘मी माझा मित्र गमावला’, रामविलास पासवान यांच्या निधनावर मोदींनी व्यक्त केली भावना
3 असा आहे राम विलास पासवान यांचा राजकीय प्रवास
Just Now!
X