News Flash

शोपियनमध्ये सुरक्षा पथकं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

दक्षिण काश्मीरच्या शोपियन भागात दहशतवादी आणि सुरक्षा पथकांमध्ये चकमक सुरु आहे. इमाम साहिब भागातील अडखारा येथे ही चकमक सुरु आहे.

संग्रहित छायाचित्र

दक्षिण काश्मीरच्या शोपियन भागात दहशतवादी आणि सुरक्षा पथकांमध्ये चकमक सुरु आहे. इमाम साहिब भागातील अडखारा येथे ही चकमक सुरु आहे.

याआधी १३ एप्रिलला शोपियनमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. या दहशतवाद्यांनी मार्च महिन्यात महिला पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 7:51 am

Web Title: encounter between terrorists and security forces in shopian
Next Stories
1 Updates Fani Cyclone: फॅनी चक्रीवादळामुळे तिघांचा बळी, १० लाख नागरिकांचे स्थलांतर
2 राहुल फिरकत नाहीत, पण मत त्यांनाच!
3 लोकोंबद्दल प्रेम हाच खरा राष्ट्रवाद -प्रियंका
Just Now!
X