News Flash

Video: पाक सैन्याला पळवणाऱ्या MIG-27 फायटर जेटचा इतिहास आणि वैशिष्ट्य

MIG-27 फायटर जेटचं आज शेवटचं उड्डाण

MIG-27 फायटर जेट

भारतीय हवाई दलामधील अत्यंत घातक समजलं जाणारं मिग-२७ हे फायटर विमान आज सेवानिवृत्त होणार आहे. राजस्थानमधील जोधपूर एअरबेसवरुन मिग-२७ विमानांची तुकडी आज शेवटचं उड्डाण करणार आहे. मिग-२७ या फायटर विमानांनी भारतीय हवाई दलाच्या वैभवशाली परंपरेत मोलाचे योगदान दिले आहे. चार दशकापासून अधिक काळापासून भारतीय हवाई दलाचा कणा समजला जाणारी ही फायटर विमाने इंडियन एअर फोर्सचा कणा होती. जाणून घेऊयात याच विमानांबद्दल…

आज सकाळी दहाच्या सुमारास जोधपूर एअर बेसवर मिग-२७ ची शेवटच्या स्क्वाड्रनमधील सात विमानांनी उड्डाण केले. “ही विमाने निवृत्त होणार असून ती देशभरात पुन्हा कुठेही ही उड्डाण करणार नाहीत,” अशी माहिती संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल सोमबीत घोष यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 10:32 am

Web Title: everything you want to know about mig 27 the backbone of indian air force scsg 91
Next Stories
1 कझाकिस्तानमध्ये १०० प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं
2 “हिंदूना धमकावणाऱ्यांना पाकिस्तानात पाठवलं जाईल”, भाजपा नेत्याची धमकी
3 एअर इंडिया म्हणते आता उधारी बंद! आधी पैसे, मग प्रवास
Just Now!
X