23 February 2019

News Flash

FB Live बुलेटीन: दीपिका पदुकोण राहत असलेल्या इमारतीत भीषण आग, मोदींनी पूर्ण केलं कोहलीचं चॅलेंज आणि अन्य बातम्या

FB Live बुलेटीन

Facebook live bulletin

दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे मुंबईमधील एका उत्तुंग इमारतीला लागलेल्या आगीसंदर्भातील. अभिनेत्री दीपिका पादुकोण राहत असलेल्या मुंबईतील प्रभादेवी येथील 33 मजली इमारतीला आग लागली. दुसरी महत्वाची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट कोहलीने दिलेले फिटनेस चॅलेंज पूर्ण केले असून योगा करतानाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊण्टवरून पोस्ट केला आहे. या महत्वाच्या बातम्यांबरोबरच देश-विदेश, मनोरंजन आदी क्षेत्रांतील आणखी महत्वाच्या बातम्या पाहूयात लोकसत्ता ऑनलाइनच्या FB Live बुलेटीनमध्ये…

First Published on June 13, 2018 5:58 pm

Web Title: facebook live bulletin of 13th june 2018